Skip to main content

Bal Chitrapat Mahotsav

परीक्षा संपल्या आता मोठी सुट्टी सुरु…
अभ्यासामुळे टी.व्ही., पिक्चर सगळं राहूनच गेलंय तर मग
मुलांच्या सुट्टीच्या शुभारंभाला भन्नाट अनुभव देणारा,
जळगावात प्रथमच अजिंठा फिल्म सोसायटी, रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा आणि बालरंगभूमी परिषद,जळगाव घेऊन येत आहोत..
गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव
पालक आणि पाल्य एकत्रितपणे आपले बालपण अनुभवतील अश्या

दर्जेदार चित्रपटांची मेजवानी..
आजच आपल्या तारखा राखून ठेवा.
दि.२४,२५,२६ एप्रिल २०२६ रोज सायंकाळी ०६:०० वाजता.
स्थळ : भाऊंचे उद्यान, एम्फी थिएटर, जळगाव● प्रवेश : विनामूल्य. लवकरच भेटुया आणि गंमत जंमत करुया..।


Bal Chitrapat Mahotsav in Jalgaon will be held from 24th to 26th April, 2026 at 6 pm. 

Venue: Bhauche Udyan, Amphitheatre, Jalgaon